Optional App for Tiktok

भारत आणि चीनमधील तणावानंतर भारताने 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.  या सर्व अ‍ॅप्समध्ये टिकटोक वरही बंदी असल्याने देशभरात बरीच खळबळ उडाली आहे.  तथापि, टिकटोकशी स्पर्धा करण्यासाठी बाजारात काही भारतीय अ‍ॅप्स सुध्दा आणल्या गेल्या आहेत.  त्यांच्यापैकी च एक 'चींगारी' नावच अ‍ॅप देखील आहे.  अहवालानुसार, टिकटोक बंदी आल्यानंतर  एका रात्रीत दहा लाख लोकांनी 'चींगारी' अ‍ॅप डाउनलोड केले आहे. (best 5 optional App to Tiktok)


दर तासाला 100,000 लोक हे Made In India अ‍ॅप डाउनलोड करीत आहेत.  चींगारी अ‍ॅपचे सह-संस्थापक आणि मुख्य उत्पादन अधिकारी सुमित घोष यांनी डेटा शेअर करताना याचा खुलासा केला.  याबरोबरच 'चींगारी'ने एक नवीन विक्रम किर्तीनाम केला आहे.

'चींगारी' व्यतिरिक्त काही इतर Made In India अ‍ॅप्स आहेत, ज्यांना टीकटॉकला पर्याय म्हणुन वापरकर्त्यांसाठी काढले गेले आहे.


 टिकटोक नंतर रोपोसोही वापरकर्त्यांमध्ये लोकप्रियता मिळवत आहे.  हे अॅप ग्लेन्स इनमोबी प्रा.  लि. चे आहे, ज्यांचे कार्यालय हरियाणामधील गुरुग्राममध्ये रजीस्टर आहे.


 या Make In India  प्लॅटफॉर्मवर देखील युजर त्यांचे Talent दाखवु शकतात.  भारताचे ऑपरेशन्स डायरेक्टर सिद्धार्थ व्यंकटारमन म्हणतात की या अॅपवरही तरुण आपले विचार देखील मांडू शकतात.

3. Yoplay

 हे एप 10,000 हून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे.  आपण यामध्ये व्हिडिओ सहजपणे एडीट करू शकता.  याबरोबर आपण आपली स्वतःची म्युजीक प्ले लीस्ट (Music Play List) देखील तयार करू शकता.


 बोलो इंडियाची 'टिक टिक इंडिया' म्हणून जाहिरात केली जात आहे.  हे अ‍ॅप सिनर्जीबाईट मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने तयार केले आहे.  अ‍ॅपवर मनोरंजना बरोबरच तुम्हाला नविन ज्ञानही मिळू शकेल.

 टिकटोक नसेल म्हणुन काय  काय झाले? आता या प्लॅटफॉर्मवर आपल्या टेलेंट ने अख्खा भारत गाजवा.

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post