मुंबई मधून एक राडा करणारी  बातमी समोर आली आहे.  बातमीनुसार मुंबईच्या पॅडर रोडवरील एका महिलेने तिच्या पतीला जोरदार चोप दिला आहे.  महिलेचा नवरा गर्लफ्रेंड बरोबर कारमध्ये फिरत होता.  हे महीलेला समजताच त्या महिलेने आधी पतीच्या गाडीवर चढून गोंधळ घातला.  यनंतर तिने रस्त्यावर पतीची जोरदार धुलाई  केली.
(Angry Wife climb on husband's car at mumbai)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अक बाई गाडीसमोर गोंधळ घालताना दिसतीये.  या बाईने रस्त्यावर एवढा गोंधळ घातला की तिच्या पतिला गाडीतून खाली उतरावे लागले.  रस्त्यावर चालेली ही हणामारी पाहून पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.  नवरा-बायकोमध्ये बराच वेळ रस्त्यावर गोंधळ चालू होता, त्यामुळे रस्त्यावर खूप ट्राफीक जाम झाल होत.


(Angry Wife climb on husband's car at padar Raod mumbai)

हे बघा भाऊ तुमच्या अडचणी ह्या तुम्ही घरीच सोडवल्या पाहीजेत , जेणेकरून घरातल्या गोष्टी घरातच मार्गी लागतील.  असा रस्त्यावर तमाशा करून काय फायदा त्या महिलेचा राग स्वाभावीक आहे, पण रस्त्यावर हा असा गोंधळ करण योग्य नाही.

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post