140 fake call fact

सध्या एक विडीओ सोशल मिडीया वर फिरत आहे, ज्यात मुंबई पोलीस सांगत आहेत की, '140 ह्या नंबरवरतुन येणार कुठलाही फोन ऊचलू नका म्हणुन, जर तुम्ही फोन ऊचलला तर तुमच्या बँकेतील अकांऊंट मधील पैसे हे शुन्य होतील.'

(Mumbai police warned don't recieve call from start number with 140)

हा मेसज मुंबई पोलिस गल्सी गल्लीत माईक मध्ये सांगत फिरताना आपल्याला त्या विडीओ मध्ये दिसले. आणि एकच घबराटीचे वातावरण लोकांमध्ये निर्माण झाले. 

मुंबई पोलीसांनी काही वेळातच स्पष्ट केले कि हा विडीओतील बातमी खरी नाही आहे, हे सोनी वाहीनच्या वेबसीरीज चा प्रोमोश्नल विडीओ आहे म्हणुन व तत्काळ वाहीनीच्या CEO ना संपर्क करून मुंबई पोलीसांनी हा प्रकार थांबवण्याच्या सुचना दिल्या आहेत.

(Start number 140 was a promotional video for sony liv webseries undekhi)

सविस्तर माहीती अशी, सोनी लीव वर लवकरच 'अनदेखी' नावाची वेब सिरीज रिलीज होत आहे. ह्या वेब सिरीजच्या प्रोमोशनचा हा एक भाग होता. पण ह्या विडीओ मुळे लोकांमध्ये एकच गोंधळ ऊडाला आहे. ह्या बद्दल सोनी लीव ने ही दिलगीरी व्यक्त केली आहे.
(fact check)

तसा 140 ने सुरवात होणारा नंबर हा मार्केटींग करण्यासाठी मोबाईल कंपन्या ह्याचा ऊपयोग करतात. लवकरच मुंबई पोलीस ह्या संबंधीत अहवाल मुंबई पोलीसांतडे पाठवणार आहे व त्यानंतर वाहीनी वर कारवाई होण्याची शक्यता आहे.

तरी Marathi IQ ची टीम तुम्हाला विनंती करते की अषा कुठल्याही मेसेज ची पडताळणी न करता पुढे पाठवत नका जाऊ.

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post