Kill mosquitoes in yard


पावसाळा चालु झाला आहे, आणी पावसाच्या सिजन मध्ये प्रत्येकाच्या घरात मच्छर ही जास्त होतात आज ह्याच मच्छरांना घरातुन पळवून लावण्याचे काही घरगुती ऊपाय तुम्हाला सांगत आहोत.

जर तुम्ही तुमच्याच घरात डासांच्या दहशतीमुळे त्रस्त असाल तर विषारी मच्छर अगरबत्ती ऐवजी आपण त्यांना काही नैसर्गिक ऊपयांना पळवू शकतो.  आणि हे सर्व ऊपाय तुमच्या घरातच आहेत. आपल्याला फक्त खालील सात गोष्टींचा अवलंब करायचा आहे.

1. कडुलिंबाचे आरोग्यासाठी खुप सारे फायदे आहेत तसेच डासही त्यापासून दूर जाऊ शकतात.  यासाठी कडुलिंबू आणि खोबरेल तेल समान प्रमाणात घेऊन मिश्रण तयार करुन शरीरावर लावा. ह्याने मच्छर तुमच्या शरिराच्या अजुबाजुला ही फिरकणार नाहीत. लक्षात ठेवा ह्याचा प्रभाव  प्रभाव आठ तासांपर्यंत असतो..(How to get rid of mosquitoes with neem)

2. रूममध्ये कॉईलच्या जागी कापूर जाळा आणि 15-20 रूम बंद करून ठेवा.  आपण परत रूम पुन्हा ऊघडल्यानंतर डासांचा कोणताही मागमूस सापडणार नाही.(How to get rid of mosquitoes with camphor Or kapur)

3.लिंबाचे तेल आणि नीलगिरीचे तेल समान प्रमाणात घेऊन मिश्रण तयार करा, आणि ते शरीरावर लावा.  त्याच्या वासामुळे डास आपल्याभोवती फिरणार नाहीत. (How to get rid of lemon oil and eucalyptus oil mosquitoes)

4. तुळशीचे झाड खोलीच्या खिडकी किंवा दाराजवळ ठेवव्याणे डास जवळ घरात येत नाही.  तुळस घरात डासांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करते.  तुळस शिवाय आपण लिंबू किंवा झेंडूचे झाड देखील ठेवू शकता.(How to get rid of basil mosquitoes)

5. लसणाच्या वासामुळे डास तुमच्या अजुबाजुलाही फिरकणार नाहीत. लसुण बारीक करून पाण्यात उकळवा आणि खोलीत शिंपडा.  यामुळे खोलीत एकही डास दिसणार नाही. (How to get rid of mosquitoes with the use of garlic)

6. लॅव्हेंडरची सुगंध खूप स्ट्राँग असतो आणि ह्याच्या गंधाने डास ते चावत नाहीत.  खोलीत लैव्हेंडर रूम फ्रेशनर शिंपडणल्याणे आपल्याला त्याचा परिणाम जाणवेल. (How to get rid of mosquitoes with the use of lavender)

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post