आतापर्यंत तुम्ही इंटरनेट हॅकिंगबद्दल ऐकले असेल, ज्यामध्ये हॅकर्स तुमच् बँक खाते किंवा इतर महत्वाची माहिती हॅक करत असत.  परंतु आता आपल्याला हे ऐकुण आश्चर्य वाटेल की हॅकर्स तमच्या बेडरूम मध्ये लावलेल्या ट्युब, बल्बद्वारे  तुमच बेडकूमधील सर्व बोलण ऐकू शकतात.

हे कसे घडतआहे ते जाणून घ्या?

   एका संशोधनातून असे समोर आले आहे की हॅकर्स विविध स्मार्ट उपकरणांच्या माध्यमातून लोकांच्या बेडरूममध्ये हेरगिरी करत आहेत.  आतापर्यंत आपण स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्ट फ्रीज किंवा स्मार्ट मायक्रोवेव्हद्वारे डेटा लीक होण्याबद्दल ऐकले होते.  पण आश्चर्याची बाब म्हणजे, तुमच्या बेडरूममध्ये हेरगिरी करण्यासाठी  ट्युब, बल्ब स्मार्ट असणे आवश्यक नाही.  तुमच्या खोलीत साध्या बल्बद्वारे देखील हेरगिरी केली जाऊ शकते.

इस्राईलमधील Ben-Gurion University आणि Weizmann Institute of Science संशोधकांनी एक अनोखा तंत्र विकसित केल आहे ज्याद्वारे बेडरूम मधील बोलण फक्त लाईट बल्ब पाहून ऐकू येईल.  संशोधकांनी त्याचे नाव Lamphone अटॅक असे नाव दिले आहे.

संशोधकांनी अशाप्रकारो ऐकले बल्बच्या साहेयाने बोलणं

  संशोधकांनी ऑफिसच्या इमारतीत Lamphone हल्ल्याची चाचणी केली.  तेथे पडदे असलेली एक भिंत आणि 12 वॅटचा ई 27 एलईडी बल्ब लटकवला होता. लक्षात ठेवा की हे कोणतेही स्मार्ट बल्ब नव्हते.  यावेळी, ब्रिजवर वेगवेगळ्या लेन्सच्या आकारा (10, 20, 35 सेमी)  सह तीन दुर्बिणी ठेवण्यात आल्या.  प्रत्येक दुर्बिणीकडून ऑप्टिकल मोजमापातून प्राप्त केलेला SNR आणि मायक्रोफोनमधून ध्वनिक मापन पुढच्या ग्राफवर पाठविला गेला.  आणि ह्यातुन मिळालेला Result Equilizer बनत गेला.

असे सांगितले जात आहे की संशोधकांच्या या पथकात बेन नॅसी, येरॉन पेरुटिन, युवल इलोव्हिसी आणि बेंगुरियन युनिव्हर्सिटीचे बोरिस झाडोव्ह या संशोधकांचा समावेश होता, तर नेसम आणि वेस्मान इंस्टीट्यूट ऑफ सायन्सचे आदि शमीर हे हि सहभागी होते.

यावेळी बोलताना, या टीमने सांगितले की ही पद्धत इतकी अचूक आहे की आढळलेले ध्वनी ऑडिओ डिस्कव्हरी अ‍ॅपमध्ये देखील प्ले केला जाऊ शकतो.  'शाझम' एक असे अॅप आहे जे आर्टिफ़िशियल इंटेलिजेंसद्वारे म्युजीक ट्रॅक समजुन घेते आणि फक्त संगीताद्वारे गाणी ओळखते

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post